Posts

Showing posts from October, 2022

आज जळगाव या ठिकाणी वऱ्हाडी मिसळ चे संस्थापक अध्यक्ष जळगाव गावाचे सुपुत्र मा. श्री गजानन दादा आंधळे यांचा गावकऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला

Image
आज जळगाव या ठिकाणी वऱ्हाडी मिसळ चे संस्थापक अध्यक्ष जळगाव गावाचे सुपुत्र मा. श्री गजानन दादा आंधळे यांचा गावकऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला सत्काराचे कारण म्हणजे गरिबीच्या परिस्थितीवर मात करून आज रोजी यश संपादन करत आहे.आणि सामाजिक कार्यामध्ये आपले मोलाचे योगदान देत आहे त्यांना गावातील ज्या समस्या आम्ही सांगतो त्यावेळेस ते सोडवण्याचा नक्की प्रयत्न करतात अशीच एक समस्या म्हणजे सिंदखेड राजा मतदारसंघातील ओला दुष्काळापासून वंचित राहिलेले मंडळांचा समावेश दुष्काळग्रस्त म्हणून करण्यात यावा   म्हणून त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना भेटून निवेदन दिले व त्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी असा मुख्यमंत्री महोदयांनी जिल्हाधिकारी यांना आदेश दिला त्यानिमित्ताने गजानन दादा यांचा सत्कार जळगाव या ठिकाणी करण्यात आला आपण सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर राह,  गावकरी म्हणून आम्ही तुमच्या प्रत्येक वेळेस सोबत आहोत एक शाबासकीची थाप म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला,उपस्थित सर्व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार. शिवनेरी टुडे जळगाव शिवनेरी टुडे लाईव्ह महाराष्ट्र मुख...

🔸ग्रंथ प्रवरणा दिन साजरा

Image
* 🔸ग्रंथ प्रवरणा दिन साजरा 🔸* *===========≠===================*   दि 12 ऑक्टोबर 2022 ला *जेतवन बुद्धविहार* विदर्भ हौसिंग सोसायटी बुलडाणा येथे गेल्या तीन महिन्यापासून अखंडितपणे सुरू असलेला वर्षावास आज ग्रंथ प्रवरणा दिन *आयु दिलीप जाधव* बहुजन संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.      य कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ आंबेडकरी विचावंत तथा पत्रकार आयु बापूसाहेब मोरे,निरंजन जाधव,प्रवक्ता जि बुलडाणा, आयु एम जि इंगळे मा सुभेदार,हे उपस्थित होते.      दि बुद्धिस्ट सो ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष,*विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर जागतिक पातळीवर धम्म चळवळ गतिमान करणारे तमाम बौद्धांचे एकविसाव्या शतकातील एकमेव जागतिक नेतृत्व आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सन्मा.राज्य कार्यकारीणी व जि कार्यकारिणी यांच्या प्रेरणेने कार्यरत निरंजन जाधव सर,प्रवक्ता जि बुलडाणा यांनी जगातील तमाम बौद्धांचे जागतिक विचारपीठ असलेले जागतिक धम्म परिषदेशी बाबासाहेबांनी आपल्याला जोडून जगाचे द्वार आपल्यासाठी ख...

दि बुद्धिस्ट सो.ऑफ इंडिया शहर शाखेच्या वतीने वाढदिवसाच्या निमित्ताने आयु निरंजन जाधव सर यांचा भव्य सत्कार व नवीन सदस्य नोंदणी🔸

Image
* 🔸दि बुद्धिस्ट सो.ऑफ इंडिया शहर शाखेच्या वतीने वाढदिवसाच्या निमित्ताने आयु निरंजन जाधव सर यांचा भव्य सत्कार व नवीन सदस्य नोंदणी🔸* * ================================*      दि 10 जून 2022 ला, बुलडाणा शहराच्या *बौद्ध इतिहासात सर्वात प्रथम चार मजली बुद्धविहार उभारुन एक मिसाल उभी करणाऱ्या भीम नगर वॉर्ड नं 2 बुलडाणा येथिल उपासकांनी या पवित्र बुद्धविहारात शहर शाखा दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने आयु निरंजन जाधव सर,प्रवक्ता  जिल्हा बुलडाणा यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने *पुष्प गुच्छ व *एक पांढरा शुभ्र ड्रेस* देऊन सत्कार केला.           या प्रसंगी शहर शाखेचे पदाधिकारी *आयु लताताई खिल्लारे  सचिव,आयु रत्नाताई इंगळे उपाध्यक्षा*  ,शहर शाखा सदस्य तथा उपासक उपासिका बहुसंख्येनं उपस्थित होते.       दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब* यांच्या जागतिक पातळीवर  नेतृत्वाखाली  गतिमान झालेला धम्म प्रचार, प्रसार याने प्रभावित होऊन यथाशक्ती खारीच्या वाट्याप्रमाणे कार्य करण्...

बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ भव्य परिक्रमा व सामापन समारंभ

Image
* 🔸 बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ भव्य परिक्रमा व सामापन समारंभ🔸 * *===============================*       * अश्विन पौर्णिमेच्या तमाम बौद्ध बांधवांना हार्दिक मंगल कामना!!* *____________________________________*   दि 09 ऑक्टोबर 2022 ला *तक्षशिला बुद्धविहार लोणी गवळी* ता मेहकर जि बुलडाणा येथे गेल्या तीन महिन्यापासून सुरू असलेला आणि धम्म संस्कृती व विनया नुसार उपासकांना तथागतांचा उपदेश आणि धम्माची शिकवण देऊन विनयशील समाज निर्मिती साठी असलेला वर्षावास  गावामधून   *भव्य  ग्रंथ परिक्रमा करून  समापन समारंभ* साजरा करण्यात आला .      दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया   राष्ट्रीय अध्यक्ष, तमाम बौद्धांचा बुलंद आवाज, स्वाभिमानी, निर्भीड जागतिक नेतृत्व *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब* यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सन्मा.राज्य कार्यकारीणी व जि कार्यकारीणी यांच्या प्रेरणेने कार्यरत निरंजन जाधव सर,प्रवक्ता जि बुलडाणा यांनी,आपल्या देशाचे पंतप्रधान,U P चे मुख्यमंत्री आणि व्यंकय्या नायडू सारखे माजी उपराष्ट्रपती विदेशात गेले म्हणजे आम्ही भ...

ग्रा.रो.से यांचे तीन दिवसीय प्रशिक्षणाची यशस्वी सांगता दि. 10/10/2022 सिंदखेड राजा

Image
ग्रा.रो.से यांचे तीन दिवसीय प्रशिक्षणाची यशस्वी सांगता                                                            सिंदखेड राजा महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत ग्राम रोजगार सेवक यांचे मी समृद्ध तर गाव समृद्ध या संकल्पनेच्या दृष्टी करण्यासाठी तालुकास्तरीय तीन दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते कालावधी 6 ते 8 ऑक्टो मग्रारोहया माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला. लखपती बनविणे प्रत्येक घटकाला नरेगा काम याबाबत दरवर्षी का आराखडा नियोजन करण्यासंदर्भात नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी तालुक्यातील ग्रामपंचायत जळगाव येथेशिवार फेरी गाव फेरी कुटुंब सर्वेक्षण यादी मोहीम राबविण्यात आले प्रशिक्षणा दरम्यान तहसिलदार सुनील सावंत गट विकास अधिकारी डॉ. श्रीकृष्ण वेणीकर यांनी उपस्थितीना मार्गदर्शन केले सदर तीन दिवशीय प्रशिक्षण  प्रशिक्षक् कैलास बेद्रे .अमर पट्टेबहादूर .यांनी  ग्राम रोजगार सेवक यांना म. ग्रा. रोहय अंतर्गत विविध...

बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ भव्य परिक्रमा व सामापन समारंभ🔸

Image
* 🔸बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ भव्य परिक्रमा व सामापन समारंभ🔸* *=== ============================*       *अश्विन पौर्णिमेच्या तमाम बौद्ध बांधवांना हार्दिक मंगल कामना!!* * ____________________________________*   दि 09 ऑक्टोबर 2022 ला *तक्षशिला बुद्धविहार लोणी गवळी* ता मेहकर जि बुलडाणा येथे गेल्या तीन महिन्यापासून सुरू असलेला आणि धम्म संस्कृती व विनया नुसार उपासकांना तथागतांचा उपदेश आणि धम्माची शिकवण देऊन विनयशील समाज निर्मिती साठी असलेला वर्षावास  गावामधून   *भव्य  ग्रंथ परिक्रमा करून  समापन समारंभ* साजरा करण्यात आला.       दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया   राष्ट्रीय अध्यक्ष, तमाम बौद्धांचा बुलंद आवाज, स्वाभिमानी, निर्भीड जागतिक नेतृत्व *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब* यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सन्मा.राज्य कार्यकारीणी व जि कार्यकारीणी यांच्या प्रेरणेने कार्यरत निरंजन जाधव सर,प्रवक्ता जि बुलडाणा यांनी,आपल्या देशाचे पंतप्रधान,U P चे मुख्यमंत्री आणि व्यंकय्या नायडू सारखे माजी उपराष्ट्रपती विदेशात गेले म्हणजे आम्ही भा...

वर्षावास भेट परिक्रमेत,श्रामनेर भंते राजरत्न यांच्या धम्म प्रवासावर चर्चा.🔸*

Image
*🔸 वर्षावास भेट परिक्रमेत,श्रामनेर भंते राजरत्न यांच्या धम्म प्रवासावर चर्चा .🔸* *================================*     दि 08 ऑक्टोबर 2022 ला *तक्षशिला बुद्धविहार* लोणी गवळी ता. मेहकर जि बुलडाणा येथे वर्षावास भेट परिक्रमा संपन्न.       दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, राष्ट्रीय अध्यक्ष तमाम बौद्धांच्या स्वतंत्र व्यवस्थेसाठी आपले तारुण्य पणाला लावणारे, विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे समर्थ वारसदार *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब*, यांच्या जागतिक धम्म कार्याने प्रभावित आणि सन्मा.राज्य कार्यकरिणी व जि कार्यकारीणी यांच्या प्रेरणेने कार्यरत निरंजन जाधव सर प्रवक्ता जि बुलडाणा. वर्षावास परिक्रमेत दि 04 ऑक्टोबर 2022 ला दीक्षाभूमी नागपूर येथे दीक्षित झालेले *श्रामनेर भंते राजरत्न* यांनी चिवर धारण करताक्षणी दि 05 ऑक्टोबर 2022 ला दिल्ली येथे दहा हजार हिंदूना बौद्ध धम्माची दिक्षा दिली.त्या मध्ये राजस्थान मधील वर्ग 3 मधील नऊ वर्षाच्या मुलाने पाण्याचा माठ शिवला म्हणून  शाळेच्या मुख्याध्यापकाने त्याची हत्या केली त्याचे नातेवाईक सुद्धा समाविष्ट ह...

*🔸वर्षावास भेट परिक्रमेत धम्मदूत या उपाधीचे धम्म प्रचारातील स्थान केले स्पष्ट🔸*

Image
*🔸 वर्षावास भेट परिक्रमेत धम्मदूत या उपाधीचे धम्म प्रचारातील स्थान केले स्पष्ट🔸 * *== ==============================*     दि 06 ऑक्टोबर 2022 ला *त्यागमूर्ती माता रमाई सभागृह, नागसेन नगर*,सुंदरखेड बुलडाणा येथे वर्षावास परिक्रमा भेट संपन्न.     दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, राष्ट्रीय अध्यक्ष तमाम बौद्धांच्या स्वतंत्र व्यवस्थेसाठी आपले तारुण्य पणाला लावणारे, *विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या* विचाराचे समर्थ वारसदार *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब*यांच्या जागतिक धम्मकार्याने प्रभावित आणि सन्मा.राज्य कार्यकारीणी व जिल्हा कार्यकारीणी यांच्या प्रेरणेने कार्यरत निरंजन जाधव सर,प्रवक्ता जि बुलडाणा यांनी वर्षावास परिक्रमा मालिकेतील भेटीत मार्गदर्शन करतांना धम्म संस्कृतीमध्ये *धम्मदूत* या उपाधीचे असणारे जागतिक पातळीवरील स्थान व महत्व विषद केले.        या प्रसंगी जेष्ठ आंबेडकरी विचारवंत,समाजभूषण शाहीर *डी आर इंगळे साहेब* यांनी 22 प्रतिज्ञाचे वाचन केले.  या सभागृहास *गंगा एजन्सीज* तर्फे पाच लिटर फिनाईल बॉटल मोफत देण्यात आली.   ...

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना महाराष्ट्र शासन तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा

Image
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना महाराष्ट्र शासन जळगाव तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा ग्रा .रो .से तीन दिवसीय प्रशिक्षण अंतर्गत ग्रामपंचायत जळगाव येथील कुटुंब सर्वेक्षण राबविण्यात आले. कामाच्या मार्फत योजना अंतर्गत शिवार फेरी गाव फेरी नरेगा अंतर्गत लखपती व समृद्धी बनवण्याची दृष्टीने मोहीम राबविण्यात आला कामाची माहिती योजने अंतर्गत देण्यात आली. सर्व कर्मचारी उपस्थिती जळगाव येथे होती . सर्व प्रशिक्षणार्थी ग्रा.रो.से उपस्थिती होती सर्व कर्मचारी उपस्थिती प्रशिक्षक् कैलास बेद्रे अमर पट्टेबहादूर। सहाय्यक कार्यक्राम अधिकरी सचिन कस्तुरे तांत्रिक अधिकारी अरुण शेळके राजु डोईजड शिवहरि झोटे आणि योजनाची नावेतालुक्यातील सर्व ग्रामरोजगर सेवक सरपंच श्री. रामकिसन नागरे ग्रामसेवक श्री अविनाश नागरे योजनाची नावे नाडेप कंपोस्ट शोष खड्डा मज्गीबोळी लघु पाझर तलाव पाणथळ जमिनीच रा फळबाग लागवड गांडूळ खत टाके अस्तितकरण शेतात शेततळे वन कुरणविकास शेतसपाटीकरण व्यक्तिक रोपवाटिका गुरांचा गोठा बांधावर वृक्ष लागवड विहीर पुनर्भरण अजून विकास शौचालय शेळी पालन कुक्कुटपालन शेड तुती लागवड गायार्ड बांधबंदिस्ती ढाळी...

🔸धम्म संस्कार विधी कार्यक्रमात मातृसंस्थेच्या दहा उद्दिष्टांचा प्रचार, प्रसार🔸*

Image
* 🔸 धम्म संस्कार विधी कार्यक्रमात मातृसंस्थेच्या दहा उद्दिष्टांचा प्रचार, प्रसार🔸* *===============================*       दि 03 ऑक्टोबर 2022 ला *जानोरी* ता बाळापूर जि अकोला येथे पुण्यानुमोदन कार्यक्रम पार पडला.      *स्मृतिशेष जिजाबाई रुपराव परघरमोर* यांचे वयाच्या साठाव्या वर्षी दि 21 सप्टेंबर 2022 ला दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.     भारतामध्ये तमाम *बौद्धांची स्वतंत्र व्यवस्था* निर्माण करण्यासाठी आपले तारुण्य पणाला लावणारे,स्वाभिमानी, निर्भीड जागतिक नेतृत्व दि बुद्धिस्ट सो ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब,* यांच्या जागतिक धम्म कार्याने प्रभावित,सन्मा.राज्य कार्यकारीणीच्या प्रेरणेने कार्यरत निरंजन जाधव सर,प्रवक्ता जि बुलडाणा यांनी हा कार्यक्रम विधिवत पार पाडला.       परिसरातील बहुसंख्य धम्मबांधवांच्या उपस्थितीत श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करतांना या देशात रिझर्व्ह बँक ज्यांच्या थीम मुळे निर्माण झाली त्यांच्या समाजाची बँक नाही.ज्या बौद्ध संस्कृतने जगाला नालंदा तक्षशिला सारखे विश्वविद्यपीठं दिली त्या...

दि बुद्धिस्ट सो ऑफ इंडियाच्या शाखा, परिवर्तनाचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या अकोला जिल्ह्यातील गावा गावात स्थापन करूया

Image
* 🔸 दि बुद्धिस्ट सो ऑफ इंडियाच्या शाखा,  परिवर्तनाचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या अकोला जिल्ह्यातील गावा गावात स्थापन करूया * *===============================*     दि 02 ऑक्टोबर 2022 ला *धम्मोदय बुद्धविहार* जानोरी ता बाळापूर जि अकोला येथे वर्षावास भेट परिक्रमा संपन्न.        दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, राष्ट्रीय अध्यक्ष, *तथागतांनी* दिलेला धम्म आणि *विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी* दाखलेल्या मार्गाचा प्रचार, प्रसार  जागतिक पातळीवर गतिमान करणारे *बौद्धांचे* एकमेव तरुण, तडपदार,निर्भीड आणि सडेतोड जागतिक नेतृत्व *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब* यांच्या जागतिक धम्म कार्याने प्रभावित आणि सन्मा.राज्य कार्यकारीणी यांच्या प्रेरणेने व *आयु डॉ अरुण चक्रनारायण सर*, जिल्हा अध्यक्ष अकोला यांना फोनद्वारे संपर्क साधून निरंजन जाधव सर प्रवक्ता जि बुलडाणा यांनी  वर्षावास भेट परिक्रमेत,वर्षावास कालावधीत *तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा भिक्खू संघ* जो उपदेश देत असत त्या प्रभावाने समाज नैतिक नितीमुल्याकडे वाटचाल करून दुःखमुक्त होऊन आनंदी जीवन ज...

दसरा मेळावा भगवान भक्ती गड सावरगाव घाट 2022

Image
दसरा मेळावा भगवान भक्ती गड सावरगाव घाट 2022 आपली परंपरा आपला दसरा एक दिवस  ऐकीसाठी लोकनेत्याच्या लेकीसाठी लाखोंच्या  संख्येने उपस्थित राहून आपल्या ताई साहेबाचे हात बळकट करा   एक दिवस भक्तीआणि शक्तीची परंपरा  बुलढाणा जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी यावे ही नम्र विनंती डॉ.सुनील तोतारामजी कायंदे दसरा मेळावा कृती समिती    संयोजक बुलढाणा सामाजिक कार्यकर्ते :- मंदाकिनी तातेबा वाघ शिवनेरी टुडे लाइव महाराष्ट्र मुख्य संपादक विलास काळे मुंबई बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी समाधान भालेराव जळगाव

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार

Image
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार डॉक्टर रामदासजी आठवले साहेब यांचे आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई या ठिकाणी दिनांक 2 ऑक्टोंबर 2022 सकाळी 7 30 वा आगमन झाले त्याप्रसंगी भांडुप तालुक्याच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले पवन कुमार बोरुडे शिवनेरी टुडे लाइव महाराष्ट्र मुख्य संपादक विलास साळवे मुंबई

छोट्या छोट्या कार्यक्रमातून धम्म प्रचार आणि प्रसार* *===============================*

Image
* छोट्या छोट्या कार्यक्रमातून धम्म प्रचार आणि प्रसार* *=============================== *     समाजामध्ये जि काही मोठी मोठी कार्यक्रम होतात जसे की, धम्म परिषद, धम्म मेळावा, धम्म संमेलन ज्या साठी आर्थिक पासून तर सर्व बाबतीत पूर्व तयारी करावी लागते, जमवाजमव करावी लागते,आणि त्या मध्ये  धम्माची शिकवण हजारो धम्मबांधवा पर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचवल्या जाते.असे भव्यदिव्य कार्यक्रम काही कालावधी नंतर आयोजित होतात, ते आयोजित करण्यास काही कालावधी द्यावा लागतो.       परंतु धम्म संस्कृती मध्ये जे विधी संस्कार दिलेले आहेत,त्या छोट्या छोट्या कार्यक्रमामधून सुद्धा  धम्माची शिकवण खारीच्या वाट्या प्रमाणे का होईना धम्म बांधवा पर्यँत पोहचवल्या जात असते. गावाला लागलेली आग चिमणीच्या चोचितील पाण्याने विझने आवाक्या बाहेर असते, परंतु तिचे नाव आग लावणाऱ्याच्या नाही तर आग विझवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्याच्या यादीत येते.     दि 01 सप्टेंबर 2022 ला सव ता +जि बुलडाणा येथे पुण्यानुमोदन संस्कार विधी पार पडला.      *स्मृतिशेष भिवाजी सोनाजी पवार* यांचे अल्पशा आजार...

दि बुद्धिस्ट सो ऑफ इंडियाची दहा उद्दिष्टे घरा-घरात पोहचवण्यासाठी गाव तेथे शाखा गठीत करा.* - निरंजन जाधव सर.

Image
* दि बुद्धिस्ट सो ऑफ इंडियाची दहा उद्दिष्टे घरा-घरात पोहचवण्यासाठी गाव तेथे शाखा गठीत करा.*      - निरंजन जाधव सर. *============================= ===*      दि 30 सप्टेंबर 2022 ला *विश्वशांती बुद्धविहार* रोहना ता देउळगाव राजा जि बुलडाणा येथे वर्षावास भेट परिक्रमा संपन्न.      दि बुद्धिस्ट सो ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष,भारतातील तमाम बौद्धांचे स्वाभिमानी, निर्भीड व एकमेव जागतिक नेतृत्व *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब, विश्वरत्न, बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे समर्थ वैचारिक वारसदार यांच्या जागतिक धम्म कार्याने प्रभावित, सन्मा. राज्य कार्यकारीणी यांच्या प्रेरणेने व आयु आर एन घेवंदे जि अध्यक्ष यांच्या गाव तेथे शाखा नुसार निरंजन जाधव सर प्रवक्ता जि बुलडाणा यांनी वर्षावास ठिकाणी मार्गदर्शन करतांना देशातील तमाम महिलांसाठी हिंदू कोडबील सहित समाण काम समान वेतन आणि सहा महिने पगारी प्रसूती रजा हे योगदान केवळ बौद्ध महिलांसाठी नाही तर भारतातील तमाम महिलांसाठी बाबासाहेबांनी दिलेले आहे.याची तमाम भारतीयांनी जाणीव ठेवणे गरजेचे आहे. अश्या मार्गदर्शना सहित...