महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना महाराष्ट्र शासन तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना महाराष्ट्र शासन
जळगाव तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा
ग्रा .रो .से तीन दिवसीय प्रशिक्षण अंतर्गत ग्रामपंचायत जळगाव येथील कुटुंब सर्वेक्षण राबविण्यात आले. कामाच्या मार्फत योजना अंतर्गत शिवार फेरी गाव फेरी नरेगा अंतर्गत लखपती व समृद्धी बनवण्याची दृष्टीने मोहीम राबविण्यात आला कामाची माहिती योजने अंतर्गत देण्यात आली. सर्व कर्मचारी उपस्थिती जळगाव येथे होती. सर्व प्रशिक्षणार्थी ग्रा.रो.से उपस्थिती होती

सर्व कर्मचारी उपस्थिती
प्रशिक्षक् कैलास बेद्रे अमर पट्टेबहादूर। सहाय्यक कार्यक्राम अधिकरी सचिन कस्तुरे तांत्रिक अधिकारी अरुण शेळके राजु डोईजड शिवहरि झोटे आणि योजनाची नावेतालुक्यातील सर्व ग्रामरोजगर सेवक सरपंच श्री. रामकिसन नागरे ग्रामसेवक श्री अविनाश नागरे
योजनाची नावे
नाडेप कंपोस्ट शोष खड्डा मज्गीबोळी लघु पाझर तलाव पाणथळ जमिनीच रा
फळबाग लागवड गांडूळ खत टाके अस्तितकरण शेतात शेततळे वन कुरणविकास शेतसपाटीकरण व्यक्तिक रोपवाटिका गुरांचा गोठा बांधावर वृक्ष लागवड विहीर पुनर्भरण अजून विकास शौचालय शेळी पालन कुक्कुटपालन शेड तुती लागवड गायार्ड बांधबंदिस्ती
ढाळीचे बांध दगडी बांध शेततळे Gabiyan बांध
सचिन कस्तुरे
शिवनेरी टुडे साप्ताहिक लाईव्ह बुलढाणा


Comments

Popular posts from this blog

कुंबेफळचा सम्राट जनसेवक* — *राजेश इंगळे! *तरुणाईचा झंझावात आता जिल्हा परिषदेच्या दिशेने

किनगाव राजा जिल्हा परिषद सर्कलचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोषभाऊ वनवे यांची उमेदवारी निश्चित

आज बुलढाणा जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा माननीय गुलाबराव खरात साहेब यांची ग्रेट भेट