रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार डॉक्टर रामदासजी आठवले साहेब यांचे आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई या ठिकाणी दिनांक 2 ऑक्टोंबर 2022 सकाळी 7 30 वा आगमन झाले त्याप्रसंगी भांडुप तालुक्याच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले पवन कुमार बोरुडे
शिवनेरी टुडे लाइव महाराष्ट्र मुख्य संपादक विलास साळवे मुंबई


Comments
Post a Comment