वर्षावास भेट परिक्रमेत,श्रामनेर भंते राजरत्न यांच्या धम्म प्रवासावर चर्चा.🔸*

*🔸वर्षावास भेट परिक्रमेत,श्रामनेर भंते राजरत्न यांच्या धम्म प्रवासावर चर्चा.🔸*
*================================*
    दि 08 ऑक्टोबर 2022 ला *तक्षशिला बुद्धविहार* लोणी गवळी ता. मेहकर जि बुलडाणा येथे वर्षावास भेट परिक्रमा संपन्न.




      दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, राष्ट्रीय अध्यक्ष तमाम बौद्धांच्या स्वतंत्र व्यवस्थेसाठी आपले तारुण्य पणाला लावणारे, विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे समर्थ वारसदार *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब*, यांच्या जागतिक धम्म कार्याने प्रभावित आणि सन्मा.राज्य कार्यकरिणी व जि कार्यकारीणी यांच्या प्रेरणेने कार्यरत निरंजन जाधव सर प्रवक्ता जि बुलडाणा. वर्षावास परिक्रमेत दि 04 ऑक्टोबर 2022 ला दीक्षाभूमी नागपूर येथे दीक्षित झालेले *श्रामनेर भंते राजरत्न* यांनी चिवर धारण करताक्षणी दि 05 ऑक्टोबर 2022 ला दिल्ली येथे दहा हजार हिंदूना बौद्ध धम्माची दिक्षा दिली.त्या मध्ये राजस्थान मधील वर्ग 3 मधील नऊ वर्षाच्या मुलाने पाण्याचा माठ शिवला म्हणून  शाळेच्या मुख्याध्यापकाने त्याची हत्या केली त्याचे नातेवाईक सुद्धा समाविष्ट होते.

      दि 07 ऑक्टोबर 2022 ला *श्रामनेर भंते राजरत्न* यांनी ऑष्ट्रेलिया मध्ये सुद्धा बहुसंख्य लोकांना धम्मदीक्षा दिली.

   या प्रसंगी परिसरातील बहुसंख्य धम्म बांधव उपस्थित होते.

  सरणत्तय गाथे नंतर कार्यक्रम संपला.
*संपर्क:9623237428*
*=============================
शिवनेरी टुडे लाइव महाराष्ट्र मुख्य संपादक विलास साळवे मुंबई

Comments

Popular posts from this blog

कुंबेफळचा सम्राट जनसेवक* — *राजेश इंगळे! *तरुणाईचा झंझावात आता जिल्हा परिषदेच्या दिशेने

किनगाव राजा जिल्हा परिषद सर्कलचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोषभाऊ वनवे यांची उमेदवारी निश्चित

आज बुलढाणा जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा माननीय गुलाबराव खरात साहेब यांची ग्रेट भेट