आज जळगाव या ठिकाणी वऱ्हाडी मिसळ चे संस्थापक अध्यक्ष जळगाव गावाचे सुपुत्र मा. श्री गजानन दादा आंधळे यांचा गावकऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला

आज जळगाव या ठिकाणी वऱ्हाडी मिसळ चे संस्थापक अध्यक्ष जळगाव गावाचे सुपुत्र मा. श्री गजानन दादा आंधळे यांचा गावकऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला सत्काराचे कारण म्हणजे गरिबीच्या परिस्थितीवर मात करून आज रोजी यश संपादन करत आहे.आणि सामाजिक कार्यामध्ये आपले मोलाचे योगदान देत आहे त्यांना गावातील ज्या समस्या आम्ही सांगतो त्यावेळेस ते सोडवण्याचा नक्की प्रयत्न करतात अशीच एक समस्या म्हणजे सिंदखेड राजा मतदारसंघातील ओला दुष्काळापासून वंचित राहिलेले मंडळांचा समावेश दुष्काळग्रस्त म्हणून करण्यात यावा 




म्हणून त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना भेटून निवेदन दिले व त्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी असा मुख्यमंत्री महोदयांनी जिल्हाधिकारी यांना आदेश दिला त्यानिमित्ताने गजानन दादा यांचा सत्कार जळगाव या ठिकाणी करण्यात आला आपण सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर राह,  गावकरी म्हणून आम्ही तुमच्या प्रत्येक वेळेस सोबत आहोत एक शाबासकीची थाप म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला,उपस्थित सर्व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार. शिवनेरी टुडे जळगाव
शिवनेरी टुडे लाईव्ह महाराष्ट्र मुख्य संपादक विलास साळवे मुंबई 

Comments

Popular posts from this blog

कुंबेफळचा सम्राट जनसेवक* — *राजेश इंगळे! *तरुणाईचा झंझावात आता जिल्हा परिषदेच्या दिशेने

किनगाव राजा जिल्हा परिषद सर्कलचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोषभाऊ वनवे यांची उमेदवारी निश्चित

आज बुलढाणा जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा माननीय गुलाबराव खरात साहेब यांची ग्रेट भेट