ग्रा.रो.से यांचे तीन दिवसीय प्रशिक्षणाची यशस्वी सांगता दि. 10/10/2022 सिंदखेड राजा

ग्रा.रो.से यांचे तीन दिवसीय प्रशिक्षणाची यशस्वी सांगता                                                           
सिंदखेड राजा
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत ग्राम रोजगार सेवक यांचे मी समृद्ध तर गाव समृद्ध या संकल्पनेच्या दृष्टी करण्यासाठी तालुकास्तरीय तीन दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते कालावधी 6 ते 8 ऑक्टो मग्रारोहया माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला. लखपती बनविणे प्रत्येक घटकाला नरेगा काम याबाबत
दरवर्षी का आराखडा नियोजन करण्यासंदर्भात नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी तालुक्यातील ग्रामपंचायत जळगाव येथेशिवार फेरी गाव फेरी कुटुंब सर्वेक्षण यादी मोहीम राबविण्यात आले प्रशिक्षणा दरम्यान




तहसिलदार सुनील सावंत गट विकास अधिकारी डॉ. श्रीकृष्ण वेणीकर यांनी उपस्थितीना मार्गदर्शन केले सदर तीन दिवशीय प्रशिक्षण 
प्रशिक्षक् कैलास बेद्रे .अमर पट्टेबहादूर .यांनी 
ग्राम रोजगार सेवक यांना म. ग्रा. रोहय अंतर्गत विविध कामाच्या यशोगाथांच्या चित्रीकरणाद्वारे तसेच सेवा द्वारे प्रात्यक्षिक करून दाखविले ग्रा .प्रशिक्षणाच्या यशस्वीसाठी
सहा .कार्यक्रमा अधिकारी सचिन कस्तुरे कनिष्ठ सहा. अनिल टाक
तांत्रिक सहाय्यक अरुण शेळके राजु डोईजड संगणक ऑपरेटर कांतीलाल राठोड रामेश्वर मोटे सय्यद शौकत आरी नी  यशस्वी
प्रयत्न प्रशिक्षणा दरम्यान तालुक्यातील कार्यरत ग्रामरोजगार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रशिक्षणाची यशस्वी संगत करण्यात आली.................................................................
मी समाधान भालेराव बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी लाईव्ह महाराष्ट्र 
अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविणारे एकमेव साप्ताहिक शिवनेरी टुडे

Comments