दसरा मेळावा भगवान भक्ती गड सावरगाव घाट 2022


दसरा मेळावा भगवान भक्ती गड सावरगाव घाट 2022
आपली परंपरा आपला दसरा एक दिवस  ऐकीसाठी लोकनेत्याच्या लेकीसाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून आपल्या ताई साहेबाचे हात बळकट करा एक दिवस भक्तीआणि शक्तीची परंपरा बुलढाणा जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी यावे ही नम्र विनंती

डॉ.सुनील तोतारामजी कायंदे दसरा मेळावा कृती समिती    संयोजक बुलढाणा
सामाजिक कार्यकर्ते :- मंदाकिनी तातेबा वाघ
शिवनेरी टुडे लाइव महाराष्ट्र मुख्य संपादक विलास काळे मुंबई बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी समाधान भालेराव जळगाव

Comments

Popular posts from this blog

कुंबेफळचा सम्राट जनसेवक* — *राजेश इंगळे! *तरुणाईचा झंझावात आता जिल्हा परिषदेच्या दिशेने

किनगाव राजा जिल्हा परिषद सर्कलचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोषभाऊ वनवे यांची उमेदवारी निश्चित

आज बुलढाणा जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा माननीय गुलाबराव खरात साहेब यांची ग्रेट भेट