*🔹 डो. खंडाळा येथे साक्षगंध कार्यक्रम,उमरा येथे संस्थेच्या भूमिकेबद्दल मार्गदर्शन आणि धम्मदान* *=============================* *दि 5 , 6 मार्च 2023,बुलडाणा.* *आजीवन शपथपत्राचे 1000 ₹ धम्मदान.* *___________________________________* दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष *आद. राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब, विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या* स्वप्नातील समाज उभा करण्यासाठी आपले तारुण्य पणाला लावणारे,तरुण पिढीला नव्या उमेदीचे बळ देऊन धम्म वलयामध्ये समाविष्ठ करून त्यांची अनेक पटीने जबाबदारी वाढवणारे प्रचंड स्वाभिमानी पोलादी नेतृत्व. *आद. साहेबांच्या* मार्गदर्शनाखाली कार्यरत कार्यकर्त्यांपैकी निरंजन जाधव सर,*आयु रामभाऊ हिवाळे मा. उपाध्यक्ष,आयु कमलाकर काकडे सर मा. उच्चश्रेणी मुख्याध्यापक, आयु साहेबराव पारवे सर ग्रॅज्युएट टीचर* जि. बुलडाणा हे संस्थेच्या हितासाठी धम्मबांधवांच्या डोअर टू डोअर भेटी घेऊन संस्थेची भूमिका विषद करत आहेत. डोंगर खंडाळा ता+जि.बुलडाणा येथे नियोजित दारक *आयु रणजित समाधान बोर्डे व दारिका शिवानी गजानन वानखडे* यांचा साक्षगंध क...