गृहप्रवेश विधिवत पार पाडला आणि आजीवन शपथपत्र धम्मदान🔹*

*🔹गृहप्रवेश विधिवत पार पाडला आणि आजीवन शपथपत्र धम्मदान🔹*
*==============================*
*दि 14 फेब्रुवारी 2023,बुलडाणा.*

      दि बुद्धिस्ट सो ऑफ इंडियाचा कार्यकर्ता निरंजन जाधव सर यांनी आदर्श कॉलनी बुलडाणा येथे *प्रा.महेंद्र अशोक डोंगरे* यांनी स्वकष्टाने,परिस्थितीशी सामना करून बांधलेल्या घराचा गृहप्रवेश कार्यक्रम *सन्मा.भंते स्वरांदजी महाथेरो* यांनी विधिवत पार पाडलेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन केले.
*____________________________________*

     दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष *आद. राजरत्न आंबेडकर साहेबांनी* आर्थिक समर्थ समाज करण्यासाठीची घेतलेली भूमिका डोअर टू डोअर संस्थेचा कार्यकर्ता या नात्याने निरंजन जाधव सर विषद करत असल्याने धम्मबांधव आजीवन शपथपत्र भरून बुद्धिस्ट जिल्ह्यात येऊ घातलेल्या बँकेचे शेअर  घेण्यास तयार आहेत.



   *आयु गोधाबाई जनार्दन डोंगरदिवे वृंदावन कॉलनी सुंदरखेड बुलडाणा यांनी माहेवार 100 ₹ आजीवन शपथपत्र भरून दिले.*

     *100 ₹* संस्थेच्या खात्यात जमा करून दिलेल्या योगदाना बद्दल *सन्मा.डोंगरदिवे परिवारासाठी जिल्हा कार्यकारीणीच्या मंगल कामना.*
*(बँक स्क्रीनशॉट सोबत दिलेला आहे)*
*संपर्क : 9623237428*
*=============================

Comments

Popular posts from this blog

कुंबेफळचा सम्राट जनसेवक* — *राजेश इंगळे! *तरुणाईचा झंझावात आता जिल्हा परिषदेच्या दिशेने

किनगाव राजा जिल्हा परिषद सर्कलचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोषभाऊ वनवे यांची उमेदवारी निश्चित

आज बुलढाणा जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा माननीय गुलाबराव खरात साहेब यांची ग्रेट भेट