डो. खंडाळा येथे साक्षगंध कार्यक्रम,उमरा येथे संस्थेच्या भूमिकेबद्दल मार्गदर्शन आणि धम्मदान* *=============================*
*🔹डो. खंडाळा येथे साक्षगंध कार्यक्रम,उमरा येथे संस्थेच्या भूमिकेबद्दल मार्गदर्शन आणि धम्मदान*
*=============================*
*दि 5 , 6 मार्च 2023,बुलडाणा.*
*आजीवन शपथपत्राचे 1000 ₹ धम्मदान.*
*___________________________________*
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष *आद. राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब, विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या* स्वप्नातील समाज उभा करण्यासाठी आपले तारुण्य पणाला लावणारे,तरुण पिढीला नव्या उमेदीचे बळ देऊन धम्म वलयामध्ये समाविष्ठ करून त्यांची अनेक पटीने जबाबदारी वाढवणारे प्रचंड स्वाभिमानी पोलादी नेतृत्व.
*आद. साहेबांच्या* मार्गदर्शनाखाली कार्यरत कार्यकर्त्यांपैकी निरंजन जाधव सर,*आयु रामभाऊ हिवाळे मा. उपाध्यक्ष,आयु कमलाकर काकडे सर मा. उच्चश्रेणी मुख्याध्यापक, आयु साहेबराव पारवे सर ग्रॅज्युएट टीचर* जि. बुलडाणा हे संस्थेच्या हितासाठी धम्मबांधवांच्या डोअर टू डोअर भेटी घेऊन संस्थेची भूमिका विषद करत आहेत.
डोंगर खंडाळा ता+जि.बुलडाणा येथे नियोजित दारक *आयु रणजित समाधान बोर्डे व दारिका शिवानी गजानन वानखडे* यांचा साक्षगंध कार्यक्रम कोणत्याही प्रकारचा निधी न घेता निरंजन जाधव सर यांनी विधिवत पार पाडला.*(क्षणचित्रे सोबत दिलेली आहेत)*
*___________________________________*
उमरा ता. मेहकर जि. बुलडाणा येथे *महाबोधी बुद्धविहर* समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात निरंजन जाधव सर यांनी *"बुद्धिस्ट युनिव्हर्सिटी व बुद्धिस्ट बँक"* या बाबत संस्थेने हाती घेतलेल्या कार्यावर मार्गदर्शन केले.
प्रभावित होऊन विहार समितीने *दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची* उमरा येथे *ग्राम शाखा स्थापन* करण्याचा ठराव सुद्धा घेतला. *(ठराव प्रत व क्षणचित्रे सोबत दिलेली आहेत)* वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शाखा स्थापन करण्यात येईल..
*____________________________________*
कार्यकर्त्यांच्या डोअर टू डोअर भेटी आणि मार्गदर्शनाने प्रभावित होऊन उपासक संस्थेला आजीवन धम्मदान आणि जिल्ह्यात येऊ घातलेल्या बँकेचे शेअर घेण्यास उत्सुक आहेत.
*१) आयु मनोहर वानखडे साहेब उमरा यांनी माहेवार 100 ₹ प्रमाणे 5 महिन्याचे 500 ₹ धम्मदान दिले.*
*२) आयु अच्युतराव काकडे ग्रामसेवक बुलडाणा यांनी माहेवार 100 ₹ धम्मदान दिले.*
*३) आयु तेजराव वानखडे उमरा यांनी माहेवार 100 ₹ धम्मदान दिले.*
*४) आयु धोंडूभाऊ वानखडे उमरा यांनी माहेवार 100 ₹धम्मदान दिले.*
*५) आयु रतीराम वानखडे उमरा यांनी माहेवार 100 ₹ धम्मदान दिले.*
*६) आयु जीवन वानखडे उमरा यांनी माहेवार 100 ₹ धम्मदान दिले.*
*७) आयु अरुण वानखडे उमरा यांनी माहेवार 100 ₹ धम्मदान दिले.*
*एकूण 1000 ₹* संस्थेच्या खात्यात जमा करून *आद. राजरत्न आंबेडकर साहेबांचे* हात बळकट करण्यासाठी उपसकांनी दिलेल्या योगदानाबद्दल *जिल्हा कार्यकारीणीच्या मंगल कामना.*
*(बँक स्क्रीनशॉट सोबत दिलेला आहे)*
*संपर्क : 9623237428*
*==============================*


Comments
Post a Comment