गृह मंगल प्रवेश आणि धम्मदान🔹*

*🔹गृह मंगल प्रवेश आणि धम्मदान🔹*
*==============================*
*दि 09 मार्च 2023,बुलडाणा.*
*आजीवन शपथपत्राचे 600 ₹ धम्मदान.*
*___________________________________*

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा बुलडाणा प्रवक्ता निरंजन जाधव सर यांनी *आयु भीमराव गवई साहेब* तार कॉलनी सुंदरखेड बुलडाणा येथे यांच्या नवीन घराचा *गृह मंगल प्रवेश* कार्यक्रम विधिवत पार पाडला.आणि *संस्थेच्या 10 उद्दिष्टेवर* प्रकाश टाकला.
*_____________________________________*




दि बुद्धिस्ट 
सोसायटी ऑफ इंडियाचे आजीवन शपथपत्राचे *आयु साहेबराव पारवे सर ग्रॅज्युएट टीचर बुलडाणा यांनी माहेवार 100 ₹ प्रमाणे पुढील  6 महिन्याचे 600 ₹ धम्मदान दिले.*
   या साठी निरंजन जाधव सर आणि आयु कमलाकर काकडे सर,मा. उच्चश्रेणी मुख्याध्यापक यांनी सहकार्य केले.
*योगदानाबद्दल सन्मा. पारवे परिवारास मंगल कामना.*
*(बँक स्क्रीनशॉट सोबत दिला आहे)*
*संपर्क:9623237428*
*==============================*

Comments

Popular posts from this blog

कुंबेफळचा सम्राट जनसेवक* — *राजेश इंगळे! *तरुणाईचा झंझावात आता जिल्हा परिषदेच्या दिशेने

किनगाव राजा जिल्हा परिषद सर्कलचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोषभाऊ वनवे यांची उमेदवारी निश्चित

आज बुलढाणा जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा माननीय गुलाबराव खरात साहेब यांची ग्रेट भेट