आजीवन शपथपत्राचे 500 ₹ संस्थेच्या खात्यात जमा🔹* *==========================* *दि 13 फेब्रुवारी 2023,बुलडाणा.*

*🔹आजीवन शपथपत्राचे 500 ₹ संस्थेच्या खात्यात जमा🔹*
*==========================*
*दि 13 फेब्रुवारी 2023,बुलडाणा.*


     दि बुद्धिस्ट सो ऑफ इंडियाचे कार्यकर्ते निरंजन जाधव सर,*आयु कमलाकर काकडे सर मा.उच्च श्रेणी मुख्याध्यापक, आयु साहेबराव पारवे सर मा.ग्रॅज्युएट टीचर* हे संस्थेच्या हितासाठी, वाढीसाठी संस्थेची 10 उद्दिष्टे,एक पाऊल आर्थिक उन्नतीकडे आणि जिल्ह्यत येऊ घातलेल्या बुद्धिस्ट बँकसाठी शेअर सदस्य वाढवण्यासाठी डोअर टू डोअर जाऊन कनव्हीस करत असल्याने उपासक तयार होत आहेत.

*आयु राजू  जाधव सर उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांनी आजीवन शपथपत्राचे माहेवार 100 ₹ प्रमाणे पुढील 5 महिन्याचे 500 ₹ योगदान दिले. आणि येणाऱ्या बुद्धिस्ट बँकेचे शेअर घेण्यास सुद्धा तयार आहेत.*

     *सन्मा.जाधव परिवाराने आद.राजरत्न आंबेडकर साहेबांचे* हात बळकट करण्यासाठी जे योगदान दिले त्या बद्दल *जिल्हा कार्यकारीणीच्या मंगल कामना.*
*(बँक स्क्रीनशॉट सोबत दिलेला आहे)*
*संपर्क 9623237428*
*============================*

Comments

Popular posts from this blog

कुंबेफळचा सम्राट जनसेवक* — *राजेश इंगळे! *तरुणाईचा झंझावात आता जिल्हा परिषदेच्या दिशेने

किनगाव राजा जिल्हा परिषद सर्कलचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोषभाऊ वनवे यांची उमेदवारी निश्चित

आज बुलढाणा जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा माननीय गुलाबराव खरात साहेब यांची ग्रेट भेट