Posts

आज जळगाव या ठिकाणी वऱ्हाडी मिसळ चे संस्थापक अध्यक्ष जळगाव गावाचे सुपुत्र मा. श्री गजानन दादा आंधळे यांचा गावकऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला

Image
आज जळगाव या ठिकाणी वऱ्हाडी मिसळ चे संस्थापक अध्यक्ष जळगाव गावाचे सुपुत्र मा. श्री गजानन दादा आंधळे यांचा गावकऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला सत्काराचे कारण म्हणजे गरिबीच्या परिस्थितीवर मात करून आज रोजी यश संपादन करत आहे.आणि सामाजिक कार्यामध्ये आपले मोलाचे योगदान देत आहे त्यांना गावातील ज्या समस्या आम्ही सांगतो त्यावेळेस ते सोडवण्याचा नक्की प्रयत्न करतात अशीच एक समस्या म्हणजे सिंदखेड राजा मतदारसंघातील ओला दुष्काळापासून वंचित राहिलेले मंडळांचा समावेश दुष्काळग्रस्त म्हणून करण्यात यावा   म्हणून त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना भेटून निवेदन दिले व त्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी असा मुख्यमंत्री महोदयांनी जिल्हाधिकारी यांना आदेश दिला त्यानिमित्ताने गजानन दादा यांचा सत्कार जळगाव या ठिकाणी करण्यात आला आपण सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर राह,  गावकरी म्हणून आम्ही तुमच्या प्रत्येक वेळेस सोबत आहोत एक शाबासकीची थाप म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला,उपस्थित सर्व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार. शिवनेरी टुडे जळगाव शिवनेरी टुडे लाईव्ह महाराष्ट्र मुख...

🔸ग्रंथ प्रवरणा दिन साजरा

Image
* 🔸ग्रंथ प्रवरणा दिन साजरा 🔸* *===========≠===================*   दि 12 ऑक्टोबर 2022 ला *जेतवन बुद्धविहार* विदर्भ हौसिंग सोसायटी बुलडाणा येथे गेल्या तीन महिन्यापासून अखंडितपणे सुरू असलेला वर्षावास आज ग्रंथ प्रवरणा दिन *आयु दिलीप जाधव* बहुजन संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.      य कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ आंबेडकरी विचावंत तथा पत्रकार आयु बापूसाहेब मोरे,निरंजन जाधव,प्रवक्ता जि बुलडाणा, आयु एम जि इंगळे मा सुभेदार,हे उपस्थित होते.      दि बुद्धिस्ट सो ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष,*विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर जागतिक पातळीवर धम्म चळवळ गतिमान करणारे तमाम बौद्धांचे एकविसाव्या शतकातील एकमेव जागतिक नेतृत्व आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सन्मा.राज्य कार्यकारीणी व जि कार्यकारिणी यांच्या प्रेरणेने कार्यरत निरंजन जाधव सर,प्रवक्ता जि बुलडाणा यांनी जगातील तमाम बौद्धांचे जागतिक विचारपीठ असलेले जागतिक धम्म परिषदेशी बाबासाहेबांनी आपल्याला जोडून जगाचे द्वार आपल्यासाठी ख...

दि बुद्धिस्ट सो.ऑफ इंडिया शहर शाखेच्या वतीने वाढदिवसाच्या निमित्ताने आयु निरंजन जाधव सर यांचा भव्य सत्कार व नवीन सदस्य नोंदणी🔸

Image
* 🔸दि बुद्धिस्ट सो.ऑफ इंडिया शहर शाखेच्या वतीने वाढदिवसाच्या निमित्ताने आयु निरंजन जाधव सर यांचा भव्य सत्कार व नवीन सदस्य नोंदणी🔸* * ================================*      दि 10 जून 2022 ला, बुलडाणा शहराच्या *बौद्ध इतिहासात सर्वात प्रथम चार मजली बुद्धविहार उभारुन एक मिसाल उभी करणाऱ्या भीम नगर वॉर्ड नं 2 बुलडाणा येथिल उपासकांनी या पवित्र बुद्धविहारात शहर शाखा दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने आयु निरंजन जाधव सर,प्रवक्ता  जिल्हा बुलडाणा यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने *पुष्प गुच्छ व *एक पांढरा शुभ्र ड्रेस* देऊन सत्कार केला.           या प्रसंगी शहर शाखेचे पदाधिकारी *आयु लताताई खिल्लारे  सचिव,आयु रत्नाताई इंगळे उपाध्यक्षा*  ,शहर शाखा सदस्य तथा उपासक उपासिका बहुसंख्येनं उपस्थित होते.       दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब* यांच्या जागतिक पातळीवर  नेतृत्वाखाली  गतिमान झालेला धम्म प्रचार, प्रसार याने प्रभावित होऊन यथाशक्ती खारीच्या वाट्याप्रमाणे कार्य करण्...

बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ भव्य परिक्रमा व सामापन समारंभ

Image
* 🔸 बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ भव्य परिक्रमा व सामापन समारंभ🔸 * *===============================*       * अश्विन पौर्णिमेच्या तमाम बौद्ध बांधवांना हार्दिक मंगल कामना!!* *____________________________________*   दि 09 ऑक्टोबर 2022 ला *तक्षशिला बुद्धविहार लोणी गवळी* ता मेहकर जि बुलडाणा येथे गेल्या तीन महिन्यापासून सुरू असलेला आणि धम्म संस्कृती व विनया नुसार उपासकांना तथागतांचा उपदेश आणि धम्माची शिकवण देऊन विनयशील समाज निर्मिती साठी असलेला वर्षावास  गावामधून   *भव्य  ग्रंथ परिक्रमा करून  समापन समारंभ* साजरा करण्यात आला .      दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया   राष्ट्रीय अध्यक्ष, तमाम बौद्धांचा बुलंद आवाज, स्वाभिमानी, निर्भीड जागतिक नेतृत्व *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब* यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सन्मा.राज्य कार्यकारीणी व जि कार्यकारीणी यांच्या प्रेरणेने कार्यरत निरंजन जाधव सर,प्रवक्ता जि बुलडाणा यांनी,आपल्या देशाचे पंतप्रधान,U P चे मुख्यमंत्री आणि व्यंकय्या नायडू सारखे माजी उपराष्ट्रपती विदेशात गेले म्हणजे आम्ही भ...

ग्रा.रो.से यांचे तीन दिवसीय प्रशिक्षणाची यशस्वी सांगता दि. 10/10/2022 सिंदखेड राजा

Image
ग्रा.रो.से यांचे तीन दिवसीय प्रशिक्षणाची यशस्वी सांगता                                                            सिंदखेड राजा महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत ग्राम रोजगार सेवक यांचे मी समृद्ध तर गाव समृद्ध या संकल्पनेच्या दृष्टी करण्यासाठी तालुकास्तरीय तीन दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते कालावधी 6 ते 8 ऑक्टो मग्रारोहया माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला. लखपती बनविणे प्रत्येक घटकाला नरेगा काम याबाबत दरवर्षी का आराखडा नियोजन करण्यासंदर्भात नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी तालुक्यातील ग्रामपंचायत जळगाव येथेशिवार फेरी गाव फेरी कुटुंब सर्वेक्षण यादी मोहीम राबविण्यात आले प्रशिक्षणा दरम्यान तहसिलदार सुनील सावंत गट विकास अधिकारी डॉ. श्रीकृष्ण वेणीकर यांनी उपस्थितीना मार्गदर्शन केले सदर तीन दिवशीय प्रशिक्षण  प्रशिक्षक् कैलास बेद्रे .अमर पट्टेबहादूर .यांनी  ग्राम रोजगार सेवक यांना म. ग्रा. रोहय अंतर्गत विविध...

बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ भव्य परिक्रमा व सामापन समारंभ🔸

Image
* 🔸बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ भव्य परिक्रमा व सामापन समारंभ🔸* *=== ============================*       *अश्विन पौर्णिमेच्या तमाम बौद्ध बांधवांना हार्दिक मंगल कामना!!* * ____________________________________*   दि 09 ऑक्टोबर 2022 ला *तक्षशिला बुद्धविहार लोणी गवळी* ता मेहकर जि बुलडाणा येथे गेल्या तीन महिन्यापासून सुरू असलेला आणि धम्म संस्कृती व विनया नुसार उपासकांना तथागतांचा उपदेश आणि धम्माची शिकवण देऊन विनयशील समाज निर्मिती साठी असलेला वर्षावास  गावामधून   *भव्य  ग्रंथ परिक्रमा करून  समापन समारंभ* साजरा करण्यात आला.       दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया   राष्ट्रीय अध्यक्ष, तमाम बौद्धांचा बुलंद आवाज, स्वाभिमानी, निर्भीड जागतिक नेतृत्व *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब* यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सन्मा.राज्य कार्यकारीणी व जि कार्यकारीणी यांच्या प्रेरणेने कार्यरत निरंजन जाधव सर,प्रवक्ता जि बुलडाणा यांनी,आपल्या देशाचे पंतप्रधान,U P चे मुख्यमंत्री आणि व्यंकय्या नायडू सारखे माजी उपराष्ट्रपती विदेशात गेले म्हणजे आम्ही भा...

वर्षावास भेट परिक्रमेत,श्रामनेर भंते राजरत्न यांच्या धम्म प्रवासावर चर्चा.🔸*

Image
*🔸 वर्षावास भेट परिक्रमेत,श्रामनेर भंते राजरत्न यांच्या धम्म प्रवासावर चर्चा .🔸* *================================*     दि 08 ऑक्टोबर 2022 ला *तक्षशिला बुद्धविहार* लोणी गवळी ता. मेहकर जि बुलडाणा येथे वर्षावास भेट परिक्रमा संपन्न.       दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, राष्ट्रीय अध्यक्ष तमाम बौद्धांच्या स्वतंत्र व्यवस्थेसाठी आपले तारुण्य पणाला लावणारे, विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे समर्थ वारसदार *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब*, यांच्या जागतिक धम्म कार्याने प्रभावित आणि सन्मा.राज्य कार्यकरिणी व जि कार्यकारीणी यांच्या प्रेरणेने कार्यरत निरंजन जाधव सर प्रवक्ता जि बुलडाणा. वर्षावास परिक्रमेत दि 04 ऑक्टोबर 2022 ला दीक्षाभूमी नागपूर येथे दीक्षित झालेले *श्रामनेर भंते राजरत्न* यांनी चिवर धारण करताक्षणी दि 05 ऑक्टोबर 2022 ला दिल्ली येथे दहा हजार हिंदूना बौद्ध धम्माची दिक्षा दिली.त्या मध्ये राजस्थान मधील वर्ग 3 मधील नऊ वर्षाच्या मुलाने पाण्याचा माठ शिवला म्हणून  शाळेच्या मुख्याध्यापकाने त्याची हत्या केली त्याचे नातेवाईक सुद्धा समाविष्ट ह...