विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे निर्माता आहेत* *- निरंजन जाधव सर
* विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे निर्माता आहेत* *- निरंजन जाधव सर.* *= ==============================* दि 27 सप्टेंबर 2022 ला *साठेगाव* ता सिंदखेड राजा जि बुलडाणा येथे वर्षावास परिक्रमेत धम्म कार्याचा एक भाग म्हणून भेट दिली असता स्मृतिशेष मेजर देवराव झोटे यांच्या चवथ्या स्मृतिदिनी *प्रा. शाळा साठेगाव* मधील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना त्यांचे सुपुत्र शिक्षक आयु अनिल झोटे यांनी *मिक्स शै साहित्य* वितरित करून त्यांना अभिवादन करण्यात केले. दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष तमाम बौद्धांचा स्वाभिमान,निर्भीड जागतिक नेतृत्व *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब* यांच्या जागतिक धम्म कार्याने प्रभावित होऊन आणि सन्मा.राज्य कार्यकरिणी यांच्या प्रेरणेने,आयु आर एन घेवंदे जि अध्यक्ष यांच्या गाव तेथे शाखा वातावरण निर्मितीसाठी *विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी केलेले उतुंग कार्य आणि भारत बौद्धमय करण्यासाठी दहा उद्दिष्टांचा दाखवलेल्या मार्गाची वाटचाल,व त्यासाठी गावोगावी संस्थेच्या शाखा गठीत करून...