वर्षावास परिक्रमेत जागतिक धम्मपरिषदेचा इतिहास केला विषद
*🔸वर्षावास परिक्रमेत जागतिक धम्मपरिषदेचा इतिहास केला विषद🔸*
*==============================*
दि 26 सप्टेंबर 2022 ला *समता नगर देऊळगाव राजा* जि बुलडाणा येथे वर्षावास परिक्रमा धम्म प्रचार, प्रसाराचा एक भाग म्हणून भेट संपन्न.
दि बुद्धिस्ट सो ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष तमाम बौद्धांचा स्वाभिमान,निर्भीड जागतिक नेतृत्व *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब* यांच्या जागतिक धम्म कार्यावर विश्वास ठेवून आणि सन्मा.राज्य कार्यकारीणी यांच्या प्रेरणेने व जि अध्यक्ष आयु आर एन घेवंदे यांच्या गाव तेथे शाखा आव्हानानुसार वर्षावास परिक्रमेत जागतिक धम्म परिषदेच्या इतिहासाचे निरंजन जाधव सर प्रवक्ता जि बुलडाणा यांनी विश्लेषण करून मातृसंस्थेची गाव तेथे शाखा स्थापन करण्याचे आव्हान केले.
या प्रसंगी ता अध्यक्ष आयु हिम्मतराव जाधव, आयु रमेश हंबीर शहर अध्यक्ष देऊळगाव राजा, आयु अशोक झिने मा विस्तार अधिकारी, आयु देविदास उबाळे मा मुख्याध्यापक यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु देविदास उबाळे यांनी तर आभार आयु अनिल झोटे यांनी मानले.
सरणत्तय गाथे नंतर उपस्थितांना आद उबाळे परिवाराने खीर दान दिले.
*संपर्क:9623237428*
*=============================*
शिवनेरी टुडे लाईव्ह महाराष्ट्र समाधान भालेराव बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी


Comments
Post a Comment