दसरा मेळावा भगवान भक्तिगड सावरगांव घाट 2022* निमित्ताने आज जळगाव ता.सिंदखेड राजा येथून डॉ. सुनिल तोतारामजी कायंदे यांनी जनसंवाद बैठकिची सुरवात
समाधान भालेराव बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
*दसरा मेळावा भगवान भक्तिगड सावरगांव घाट 2022* निमित्ताने आज जळगाव ता.सिंदखेड राजा येथून डॉ. सुनिल तोतारामजी कायंदे यांनी जनसंवाद बैठकिची सुरवात करून तसेच दसरा मेळावा 2022 च्या पोस्टर चे अनावर केले व 05 ऑक्टोबर 2022 रोजी पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात होणाऱ्या दसरा मेळाव्या साठी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले
शिवनेरी टुडे लाईव्ह महाराष्ट्र


Comments
Post a Comment