आज दिंनाक १५/६/२०२३ रोजी, प्रा आ केंद्र आडगाव राजा अंतर्गत मौजे चिंचोली येथे मा. जिल्हा
आज दिंनाक १५/६/२०२३ रोजी, प्रा आ केंद्र आडगाव राजा अंतर्गत मौजे चिंचोली येथे मा. जिल्हा हिवताप अधिकारी श्री.चव्हाण सर व मा. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साळवे सर आणि मा. वै. अ. डॉ ताठे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हिवताप जनजागृती बाबत विविध कार्यक्रम राबविण्यात आले सोबतच मच्छराचा प्रादुर्भाव होऊन मच्छराच्या चाव्या पासून संरक्षण करण्यासाठी उपाययोजना काय कराव्यात या विषयावर ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना आठवड्यात एक दिवस कोरडा पाळण्याचे आवाहन केले समाधान भालेराव बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शिवनेरी टुडे