पंडित नेहरू विद्यालय , कला वविज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मलकापूर पांग्रा ता.सिंदखेड राजा जि.बुलडाणा बारावी उत्तीर्ण

पंडित नेहरू विद्यालय , कला वविज्ञान  कनिष्ठ महाविद्यालय मलकापूर पांग्रा
 ता.सिंदखेड राजा जि.बुलडाणा बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.




सायन्स शाखा निकाल 99.07%  ( एकुण विद्यार्थी संख्या=108पैकी 107 उत्तीर्ण 01परिक्षेस गैरहजर) व 
आर्ट्स शाखा निकाल 79.16%   (एकूण विद्यार्थी संख्या = 24 पैकी 19 उत्तीर्ण 05 परिक्षेसगैरहजर )निकाल लागला आहे. 
सायन्स शाखा 
(1)प्रथम क्रमांक. ओम शंकर उगलमुगले  86% 
(2) द्वितीय क्रमांक कु. वृषाली सुभाष बोंद्रे 82.67%व 
(3) तृतीय क्रमांक प्रज्वल दिलीप नागरे 80.86% आणि  
आर्टस शाखा
 (1) प्रथम क्रमांक भारत आत्माराम थोरवे 68.83% 
(2)द्वितीय क्रमांक कु.पल्लवी  सोमीनाथ गाडेकर 67.83%
(3)तृतीय क्रमांक कु. वर्षा भिकाजी कायंदे 67.50 % पास झालेल्या  सर्व विद्यार्थ्यांचे .
प्राचार्य श्रीआर.एस.मोरेसर व शिक्षक वृंद यांच्याकडून हार्दिक  हार्दिक अभिनंद

Comments

Popular posts from this blog

कुंबेफळचा सम्राट जनसेवक* — *राजेश इंगळे! *तरुणाईचा झंझावात आता जिल्हा परिषदेच्या दिशेने

किनगाव राजा जिल्हा परिषद सर्कलचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोषभाऊ वनवे यांची उमेदवारी निश्चित

आज बुलढाणा जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा माननीय गुलाबराव खरात साहेब यांची ग्रेट भेट