सिंदखेडराजा तालुक्यातील कुंबेफळ नगरीचे सरपंच राजेश इंगळे कार्यसम्राट जनसेवक तथा मनसे परिवहन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, एकमेव सरपंच याची दुसर बीड सर्कल मध्ये उमेदवारी निश्चित

सिंदखेडराजा तालुक्यातील कुंबेफळ नगरीचे सरपंच राजेश इंगळे कार्यसम्राट जनसेवक तथा मनसे परिवहन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष,
एकमेव सरपंच याची दुसर बीड सर्कल मध्ये उमेदवारी निश्चित 


आज माननीय राजसाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत सहकारी,, महाराष्ट्रात ओळखणारे मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील कुंबेफळ नगरीचे सरपंच राजेश इंगळे कार्यसम्राट जनसेवक तथा मनसे परिवहन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, एकमेव सरपंच बुलढाणा जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये अनेक पदे भूषून माननीय राज साहेब यांच्यासोबत आत्तापर्यंत एकनिष्ठ राहिलेले राजेश भाऊ इंगळे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 2012 ते 2017 दुसर बीड सर्कलमध्ये दोनदा प्रभाव झाला तरी तिसऱ्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दुसर बीड सर्कलमध्ये राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पुन्हा गेल्या आठ दिवसापासून दुसरी सर्कलच्या विकासासाठी कामाला  लागली आहे गेल्या अनेक वर्षापासून राजेश इंगळे सर्व सामान्य जनतेचे काम आत्तापर्यंत करत राहिले त्यातून महाविकास आघाडीच्या युती माध्यमातून मनसे जागा सुटू शकते हे मात्र नक्की कारण राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार दुसर बीड सर्कलमध्ये राजेश भाऊ इंगळे गेल्या आठ दिवसापासून सर्कलमध्ये दौरा करत आहे अनेक वरिष्ठ नेत्यासोबत चर्चा चर्चा करून अनेक मतदार राजा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला साथ देत आहे
[10/23, 8:02 PM] सरपंच तथा मनसे परिवहन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष: आत्माराम मामा कायदे सत्यजित खरात साहेब रमेश खरात साहेब अप्पर जिल्हाधिकारी रमेश दादा कायंदे साहेब, इलक मामा, गजानन भाऊ खरात, मधुकर शिंदे साहेबराव जावळे साहेब, महाजन साहेब
[10/23, 8:03 PM] सरपंच तथा मनसे परिवहन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष: अनेक वरिष्ठ नेत्याच्या संपर्क साधला दुसरबीड सर्कल मध्ये

Comments

Popular posts from this blog

कुंबेफळचा सम्राट जनसेवक* — *राजेश इंगळे! *तरुणाईचा झंझावात आता जिल्हा परिषदेच्या दिशेने

किनगाव राजा जिल्हा परिषद सर्कलचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोषभाऊ वनवे यांची उमेदवारी निश्चित

आज बुलढाणा जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा माननीय गुलाबराव खरात साहेब यांची ग्रेट भेट