आज बुलढाणा जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा माननीय गुलाबराव खरात साहेब यांची ग्रेट भेट
समाधान भालेराव जिल्हा प्रतिनिधी
आज बुलढाणा जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा माननीय गुलाबराव खरात साहेब यांची ग्रेट भेट मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील कुंबेफळ नगरीचे उज्ज्वल भविष्य
घडवण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार शेतकरी मायबाप आणि माझ्या भगिनी यांना रोजगार मिळावा म्हणून सविस्तर चर्चा तसेच कुंबेफळ नगरीचा विविध विकासकामे थोड्या दिवसात पूर्ण होईल अशी शब्द मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदारसंघाचे माजी आमदार तोतारामजी कायदे साहेब योगायोग यांच्या उपस्थिती लाभली तसेच मी सरपंच या नात्याने साहेबांचा सत्कार करताना उपस्थित सर्व माझे सहकारी साहेबांनी दिल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा

Comments
Post a Comment