जिवन विकास विद्यालय दुसरबीड चे माॕडेल राज्यस्तरावर.... दि २ फेब्रुवारी ला झालेल्या जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत जिवन विकास विकास विद्यालय दुसरबीड

जिवन विकास विद्यालय दुसरबीड चे माॕडेल राज्यस्तरावर.... दि २ फेब्रुवारी ला झालेल्या जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत जिवन विकास विकास विद्यालय दुसरबीड चा विद्यार्थी आरविंद ताठे वर्ग ८ वा या विद्यार्थाचे झटका मशिन हे माॕडल जिल्ह्यातुन व्दितीय क्रमांवर आले असुन असुन महाराष्ट्र राज्य स्तरावर होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनीसाठी निवडल्या गेले आहे या वेळी त्याला प्रमाणपत्र व ट्राॕफी विद्यालयाचे प्राचार्य श्री गणेश व्ही.भांगेसर यांच्या हस्ते व पि.डी.गायके विज्ञान शिक्षक डी.पी.काकडे डी.जी.राजे एम बी पवार  जी.ओ.देशमुख कवाडे यांच्या हस्ते देण्यात आले.या पुर्वी या माॕडेल ला तालुकास्तरावर प्रथम क्रमांक प्रात झाला होता .या विद्यार्थी चे लोकशिक्षण संस्थेचे आध्यक्ष मुकूंदरावजी देशमुख व  राजे गणेशरावजाधव सचिव व सर्व संस्थेच्या पदाधीकारीनी कौतुक केले.या कार्यक्रमाला शिक्षणउपसंचालक पटवे साहेब  शिक्षणाधिकारी (माध्य)मूकुंदसाहेब उपस्थित होते तर जिवन विद्यालयामधे विद्यार्थांना प्रयोग निर्मीती साठी शाळास्तरावर प्रदर्शन आयोजीत केले जाते  या साठी एम सी व्ही सी चे सर्व प्राध्यापक वृंद व सर्व विज्ञान शिक्षक प्रयत्नशील असतात.पागोरे साहेब शिक्षण आधिकारी प्राथमीक व गावडेसाहेब गटशिक्षणआधीकारी सि.राजा यांनी या विद्यार्थ्यांला शुभेच्छा दिल्या

Comments

Popular posts from this blog

कुंबेफळचा सम्राट जनसेवक* — *राजेश इंगळे! *तरुणाईचा झंझावात आता जिल्हा परिषदेच्या दिशेने

किनगाव राजा जिल्हा परिषद सर्कलचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोषभाऊ वनवे यांची उमेदवारी निश्चित

आज बुलढाणा जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा माननीय गुलाबराव खरात साहेब यांची ग्रेट भेट