श्री.शिवाजी विद्यालय पिंपळगाव बु।। च्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीसाठी निवड......

श्री.शिवाजी विद्यालय पिंपळगाव बु।। च्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीसाठी निवड......


             शालेय शिक्षण विभाग आणि विज्ञान संघटना बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन न.प.शिवाजी हायस्कुल दे.राजा या ठिकाणी दि.17 व 18 जाने.2023 रोजी करण्यात आले होते.त्या प्रदर्शनामध्ये आमच्या विद्यालयातील  ऊपकरणाचा वर्ग 6 ते 8 च्या गटातून द्वितीय क्रमांक आला हे ऊपकरण भागवत लक्ष्मण सरोदे ( वर्ग 8 वा) याने  बनविले आहे.तसेच प्रश्रमंजूषा स्पर्धेमध्येही 6 ते 8 च्या गटातून प्रथम क्रमांक  गोपाल ज्ञानेश्वर शिंदे (वर्ग 8 वा) 
वक्तृत्व स्पर्धेमध्येही  9 ते 12 च्या गटातून प्रथम  क्रमाक कु.वैष्णवी नामदेव डिघोळे (वर्ग 10 वा) व निबंध स्पर्धेतही 9 ते 12 च्या गटातून प्रथम क्रमांक कु.शिवानी नामदेव दराडे ( वर्ग 9 वा ) या चार विद्यार्थ्यांची जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे.त्याचे श्रेय या विद्यार्थ्यांचे पालक,विज्ञान शिक्षीका सौ.गुंडे मॅडम,विज्ञान शिक्षक श्री.संदिप मुंढे व ओम राजगुरू यांना देतात.या यशाचे शि.प्र.मं.चे अध्यक्ष रामकृष्ण दादा शेटे,सचीव प्रेमराजभाऊ भाला,मुख्याध्यापक अमोल सुरळीकर सर व सर्व शिक्षक मंडळी तसेच सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

कुंबेफळचा सम्राट जनसेवक* — *राजेश इंगळे! *तरुणाईचा झंझावात आता जिल्हा परिषदेच्या दिशेने

किनगाव राजा जिल्हा परिषद सर्कलचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोषभाऊ वनवे यांची उमेदवारी निश्चित

आज बुलढाणा जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा माननीय गुलाबराव खरात साहेब यांची ग्रेट भेट