हेलिकॉप्टर द्वारे जिजाऊ मासाहेब जन्म स्थळावर झाली पुष्प वृष्टी

मातृ तीर्थावर राजमाता जिजाऊंचा 425 वा जन्मोत्सव उत्साह 
सिंदखेडराजा येथे अभिता कंपनीचे CO सुनील शेळके यांनी राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मोत्सव निमित्त जिजाऊ जन्मस्थळावर हेलिकॉप्टर द्वारे फुलांच वर्षाव करताना दिसतात


Comments

Popular posts from this blog

कुंबेफळचा सम्राट जनसेवक* — *राजेश इंगळे! *तरुणाईचा झंझावात आता जिल्हा परिषदेच्या दिशेने

किनगाव राजा जिल्हा परिषद सर्कलचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोषभाऊ वनवे यांची उमेदवारी निश्चित

आज बुलढाणा जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा माननीय गुलाबराव खरात साहेब यांची ग्रेट भेट