तो बोधिवृक्ष झालाय आता एका वर्षाचा🔸*
*🔸तो बोधिवृक्ष झालाय आता एका वर्षाचा🔸*
*===============================*
दि 13 सप्टेंबर 2022 ला बुलडाणा जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवाचा मानबिंदू असलेले *महाबोधी बुद्धविहार धम्मगिरी* च्या मुख्य गेटवरील दिमाखात डोलत असलेल्या बोधिवृक्षाचा पहिला वाढदिवस सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करून केला साजरा.
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, भारतातील तमाम बौद्धांचा बुलंद आवाज,स्वाभिमानी, निर्भीड जागतिक नेतृत्व *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब* *दि 13 सप्टेंबर 2021 ला जिल्हा कार्यकारीणी गठीत करण्यासाठी बुलडाणा* येथे आले असता कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून *बुद्धविहाराच्या* पवित्र प्रांगणात कायमस्वरूपी स्मृती रहावी ,*आद साहेबांचे जागतिक धम्मकार्य डोळ्यासमोर असावे, चिरंतर एक ज्वलंत प्रेरणा आम्हा कार्यकर्त्यांना धम्मकार्य करण्यास अहोरात्र सजग राहण्यासाठी *आद राजरत्न आंबेडकर साहेबांनी* आपल्या *मंगल हस्ते एक बोधिवृक्ष* रोपित केला होता.
तो *बोधिवृक्ष* आता एक वर्षाचा झालेला आहे.त्याचा साधा परंतु फारमोठ्या वैचारिक वैभवाने ओतप्रोत असा वाढदिवस त्या ऐतिहासिक क्षणाची आठवण म्हणून साजरा करण्यात आला.
*संपर्क:9623237428*
*=============================*
शिवनेरी टुडे लाईव्ह महाराष्ट्र


Comments
Post a Comment