वर्षावास भेट आणि जनगणनेत बौद्ध नोंदी बद्दल

*🔸वर्षावास भेट आणि जनगणनेत बौद्ध नोंदी बद्दल र्चा🔸*
*===============================*
        दि 14 सप्टेंबर 2022 ला विश्वशांती बुद्धविहार मच्छि ले आऊट बुलडाणा येथे धम्म प्रचार प्रसाराचा एक भाग म्हणून वर्षावास भेट कार्यक्रमाची आणखी एक भेट संपन्न.

      दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष भारतातील तमाम बौद्धांचा बुलंद आवाज आणि स्वाभिमान, निर्भिड जागतिक नेतृत्व *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब,विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या* विचाराचे समर्थ वारसदार यांच्या जागतिक धम्म कार्याने प्रभावित आणि सन्मा.राज्य कार्यकारीणीच्या प्रेरणेने व जि अध्यक्ष आयु आर एन घेवंदे यांच्या  गाव तेथे शाखा आव्हान प्रमाणे  आज मच्छि ले आऊट येथे वार्ड शाखेच्या वातावरण निर्मितीसाठी  मार्गदर्शनात,जनगणनेच्या फॉर्म मध्ये धर्माच्य कॉलम  मध्ये *बौध्द* लिहून मातृभाषे नंतरची  आवडती भाषा कॉलम मध्ये भाषा म्हणून पाली भाषेचा उल्लेख करण्याविषयी , निरंजन जाधव सर,प्रवक्ता जि बुलडाणा यांनी मार्गदर्शन केले.


   या प्रसंगी परिसरातील उपासक, उपासिका बहुसंख्येने उपस्थित होते.
शेवटी सरणत्तय गाथेने मार्यक्रम संपन्न झाला.

*संपर्क: 9623237428*
*===============================*
शिवनेरी टुडे लाईव्ह महाराष्ट्र

Comments

Popular posts from this blog

कुंबेफळचा सम्राट जनसेवक* — *राजेश इंगळे! *तरुणाईचा झंझावात आता जिल्हा परिषदेच्या दिशेने

किनगाव राजा जिल्हा परिषद सर्कलचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोषभाऊ वनवे यांची उमेदवारी निश्चित

आज बुलढाणा जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा माननीय गुलाबराव खरात साहेब यांची ग्रेट भेट