वर्षावास भेटीत शाखा गाठीतसाठी चर्चा🔸*

*🔸वर्षावास भेटीत शाखा गाठीतसाठी चर्चा🔸*
*===============================*
    दि 19 सप्टेंबर 2022 ला *मैत्रेय बुद्धविहार*,नागसेन नगर बुलडाणा येथे धम्म प्रचार, प्रसाराच्या सातत्यातील एक भाग म्हणून वर्षावास भेट संपन्न.



    दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष भारतातील तमाम बौद्धांचा स्वाभिमान *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब, विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारचे समर्थ वारसदार,यांच्या जागतिक नेतृत्वाखाली आणि सन्मा.राज्य कार्यकारीणी यांच्या प्रेरणेने व जि अध्यक्षआयु आर एन घेवंदे यांच्या गाव येथे शाखा आव्हानानुसार वर्षावास भेटीत वार्ड शाखा गठीत करण्यासाठी चर्चा करत असतांना निरंजन जाधव सर प्रवक्ता जि बुलडाणा यांनी धम्मदूत आणि बौधाचार्य मधील बौद्ध संस्कृतीतील मूलभूत फरक .बौध्द साहित्य,इतिहास व धम्म संस्कृती नुसार स्थान व महत्व आणि बुद्धिस्ट राष्ट्रामध्ये धम्मकार्य करणाऱ्या उपासकांसाठी वापरले जाणारे संबोधन म्हणजे धम्मदूत होय.  *बुद्ध आणि त्यांचा धम्म* या पवित्र ग्रंथामध्ये पाचव्या खंडातील तिसरा भाग पान नंबर *361* वर *धम्मदूत* या विषयी खुद्द *तथागतांचे* उद्गार काय आहेत इ. चर्चा केली.

     आयु दिलीप इंगळे यांच्या *फिनाईल* एजन्सीस तर्फे विहार  स्वच्छतेसाठी पाच लिटर फिनाईल बॉटल मोफत देण्यात आली.

शेवटी *सरणत्तय* गाथा घेण्यात आली.
*संपर्क:9623237428*
*===============================*
शिवनेरी टुडे लाईव्ह महाराष्ट्र

Comments

Popular posts from this blog

कुंबेफळचा सम्राट जनसेवक* — *राजेश इंगळे! *तरुणाईचा झंझावात आता जिल्हा परिषदेच्या दिशेने

किनगाव राजा जिल्हा परिषद सर्कलचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोषभाऊ वनवे यांची उमेदवारी निश्चित

आज बुलढाणा जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा माननीय गुलाबराव खरात साहेब यांची ग्रेट भेट