जळगाव आणि पिंपळाच्या मध्ये असलेली आमना नदी या आमना नदीमधून नेहमी शेतकऱ्यांना कसरत करून जवलागत
जळगावच्या आणि पिंपळगावच्या मधामध्ये असलेली ही एक आमना नदी वाहते या नदीमुळे शेतकऱ्यांना जनावरांना शाळेच्या विद्यार्थ्यांना व सर्व नागरिकांना या नदीतून जाण्यासाठी तकलीफ होते आणि गेले दहा ते बारा दिवस विद्यार्थ्यांचे शाळा ही सुद्धा बंद आहे पाचवी ते आठवी पर्यंत शाळा विद्यार्थ्यांना जाताही सुद्धा येत नाही पिंपळगावच्या लोकांची जमीन जळगावच्या शिवारामध्ये आहे आणि जळगावच्या लोकांची जमीन पिंपळगावच्या शिवारामध्ये आहे
पडित पडू लागल्या केवळ नदीमुळे
आहे तरी यांना रोजच या आमना नदीच्या पात्रातून कसरत करून जावं लागतं जीव मुठीत धरून जावं लागतं हे भारत स्वातंत्र्य झाल्यापासून रोजचच आहे असं पावसाळा लागला की सुरुवात होते नदीच्या पात्राल अचानक पाण्यात पाणी येते विद्यार्थी शाळेतून येत असतात एखाद्या वेळेस छोटे छोटे शाळेचे विद्यार्थी या पाण्यातून नेहमीच जान यन करावं लागत जळगावच्या आणि पिंपळगावच्या नदीच्या पुलाचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे अशी शिंदे सरकारला आमची सर्व नागरिकांची विनंती आहे की आमच्या जळगावच्या नदीच्या पुलाचे काम यंदा मार्गे लावा अशी दोन्ही गावच्या नागरिकांची अपेक्षा आहे
शिवनेरी टुडे लाईव्ह महाराष्ट्र जळगाव पिंपळगाव

Comments
Post a Comment