पवित्र पौर्णिमेच्या पर्वावर खिरदान व विहारास ग्रंथ भेट🔸* *=

*🔸पवित्र पौर्णिमेच्या पर्वावर खिरदान व विहारास ग्रंथ भेट🔸*
*===============================*
  दि 09 सप्टेंबर 2022 श्रावस्ती बुद्धविहार बहुउद्देशीय संस्था वाघापूर ता चिखली जि बुलडाणा भाद्रपद पौर्णिमेच्या पवित्र पर्वावर *आयु अल्काताई अशोक ठोंबरे* यांनी वर्षावास निमित्ताने खिरदान वाटप केले.
     उपस्थितांना सामूहिकपणे बुद्धविहारास,मूकनायक फाऊंडेशन प्रमुख *आद सतीश भाऊ पवार साहेब* यांनी उपलब्द करून दिलेला *बुद्ध आणि त्यांचा धम्म* हा पवित्र ग्रंथ भेट दिला.
     दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष तमाम बौद्धांचा बुलंद आवाज *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब, *विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे* समर्थ वैचारिक वारसदार यांच्या जागतिक नेतृत्वाखाली,सन्मा.राज्य कार्यकारीणी यांच्या प्रेरणेने जि अध्यक्ष *आयु आर एन घेवंदे साहेब* यांच्या सोबत कार्यरत निरंजन जाधव सर,प्रवक्ता जि बुलडाणा यांनी या पर्वावर अवचित्य साधून संस्थेच्या दहा उद्दिष्टे व भारतातील तमाम  बौद्धांची स्वतंत्र व्यवस्था प्रस्थापित करणे या वर मार्गदर्शन केले.
    या कार्यक्रमाला परिसरातील धम्म बांधव प्रचंड प्रमाणात उपस्थित हिते.




  कार्यक्रमाचे सुत्रांचालन *आयु गुलाबराव साळवे* मा ASI यांनी केले.
   प्रथम पावन प्रतिरुपांचे पूजन करून सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.
सरणत्तय गाथे नंतर उपस्थितांना खिरदान देण्यात आली.
*संपर्क :9623237428*
*===============================*
शिवनेरी टुडे लाईव्ह महाराष्ट्र

Comments

Popular posts from this blog

कुंबेफळचा सम्राट जनसेवक* — *राजेश इंगळे! *तरुणाईचा झंझावात आता जिल्हा परिषदेच्या दिशेने

किनगाव राजा जिल्हा परिषद सर्कलचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोषभाऊ वनवे यांची उमेदवारी निश्चित

आज बुलढाणा जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा माननीय गुलाबराव खरात साहेब यांची ग्रेट भेट