जीवन विकास विद्यालय दुसर बीड या ठिकाणी गणेशोत्सव निमित्त क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते

जीवन विकास विद्यालय दुसर बीड या ठिकाणी गणेशोत्सव निमित्त क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्ताने मध्ये  पाच ते बारा या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला . वर्ग 10 चे विद्यार्थी कबड्डी खेळताना. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक भांगे सर, विज्ञान शिक्षक दिलीप काकडे, सर राजेश शिर्के सर प्राध्यापक मोरशिंगे सर ,आर.यु. देशमुख सर श्री दहातोंडे सर. उपस्थित होते. क्रीडा शिक्षक श्री जी. एस.देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली जीवन विकास विद्यालय दुसरा बीडमध्ये अनेक स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये स्लो सायकलिंग  स्पर्धा, तीन पायाची शर्यत, खोखो, ई. स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते
 
 
शिवनेरी टुडे लाईव्ह महाराष्ट्र मुख्य संपादक विलास साळवे मुंबई                                                                  

Comments

Popular posts from this blog

कुंबेफळचा सम्राट जनसेवक* — *राजेश इंगळे! *तरुणाईचा झंझावात आता जिल्हा परिषदेच्या दिशेने

किनगाव राजा जिल्हा परिषद सर्कलचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोषभाऊ वनवे यांची उमेदवारी निश्चित

आज बुलढाणा जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा माननीय गुलाबराव खरात साहेब यांची ग्रेट भेट