Posts

Showing posts from November, 2022

दि बुद्धिस्ट सो ऑफ इंडियाचा कार्यकर्ता होऊन धम्म कार्य घरा घरात पोहोचवा.

Image
*दि बुद्धिस्ट सो ऑफ इंडियाचा कार्यकर्ता होऊन धम्म कार्य घरा घरात पोहोचवा.*           - निरंजन जाधव सर प्रवक्ता दि बु सो ऑफ इंडिया, जिल्हा बुलडाणा. *===============================*     दि 16 ऑक्टोबर 2022 ला *जेतवन बुद्धविहार* शिरवा ता मोताळा जि बुलडाणा येथे त्यागमूर्ती माता रमाई चरित्र ग्रंथ वाचन सामापन समारंभा प्रसंगी ते बोलत होते.      या प्रसंगी आयु प्रशांत वागोदे साहेब जि अध्यक्ष वंचीत ब आघाडी, आयु युवराज भिडे ता अध्यक्ष वंचित ब आ मोताळा,आयु वानखडे सर जेष्ठ आंबेडकरी विचारवंत, उपस्थित होते.     निरंजन जाधव पुढे म्हणाले की,दि बुद्धिस्ट सो ऑफ इंडिया संस्थापक अध्यक्ष *विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर* ,राष्ट्रीय अध्यक्ष, आपले तारुण्य तमाम भारतीय बौद्धांची स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यासाठी झटणारे जागतिक धम्म प्रचारक *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब,*. मातृसंस्थेच्या हितासाठी, वाढीसाठी व धम्म कार्य पुढे नेण्यासाठी संस्थेचा कार्यकर्ता म्हणून कार्य करण्याचे आव्हान त्यांनी उपस्थितांना केले.         उपस...