Posts

Showing posts from August, 2022

विद्यालय,दुसरबीड या ठिकाणी शाळा स्तरावरील विज्ञान

Image
  आज दिनांक 29/08/2022 रोजी जीवन विकास विद्यालय,दुसरबीड या ठिकाणी शाळा स्तरावरील विज्ञान प्रदर्शनी पार पडली. या विज्ञान प्रदर्शनी मध्ये इयत्ता 5 ते 8 व इयत्ता 9 ते 12 च्या एकूण 25 विद्यार्थ्यांनी सहभाग   घेतला. या प्रदर्शनीमध्ये विद्यार्थ्यांची कल्पकता व संशोधन वृत्ती दिसून आली. प्रदर्शनीमध्ये पर्यावरण संतुलन, ऊर्जा, वाहतूक नियंत्रण, स्मार्ट सिटी, तंत्रज्ञान व गृह उपयोगी उपकरणांचा समावेश होता.या प्रदर्शनीचे उद्घाटन श्री.गणेशराव डिघोळे सर व श्री.रंगनाथ गावडे सर  केंद्रप्रमुख दुसरबीड यांनी केले. यावेळी प्राचार्य श्री.भांगे सर, श्री. सतीश जाधव सर व श्री. जी. एस. देशमुख सर हे उपस्थित होते. मुलांच्या साहित्याचे मूल्यमापन प्रा. वाघ सर, प्रा.पोटोडे सर, प्रा.रायमल सर, प्रा. जी. आर.देशमुख, प्रा. व्हरसाळे, प्रा.निकम सर,  प्रा.धन्नावत सर यांनी केले. वर्ग गट 6 ते 8  यामधून Foldeble hydropower तर वर्ग गट 9 ते 12 या यामधे water- level indicator या साहित्याची निवड मुल्यमापन समितीच्या माध्यमातून करण्यात आली.प्रदर्शनीसाठी विज्ञान शिक्षक श्री. काकडे सर,श्री.पवार सर, श्री जी..ओ.दे...